Subscribe Us

header ads

परळीत व्यापाऱ्याने दुकानात घेतला गळफास

बीड स्पीड न्यूज 


परळीत व्यापाऱ्याने दुकानात घेतला गळफास

परळी_परळीतील एका व्यावसायिकाने आज शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात असलेल्या गायत्री फिटिंग नावाच्या स्वतच्या दुकानातच त्याने गळफास घेतला. प्रवीण प्रभाकर मालेवार (वय 45) असे मायताचे नाव आहे.प्रवीण मालेवर या व्यावसायिकाने स्वतःच्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय याबद्दल माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती कळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा