Subscribe Us

header ads

निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नाही तर सामाजिक कर्तव्याचा ध्यास ठेऊन प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नाही तर सामाजिक कर्तव्याचा ध्यास ठेऊन प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील--- नगरसेवक अँड विकासजी जोगदंड

बीड (प्रतिनिधी) काही महाशय केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नारळ फोडाफोडी करतात आणि कमरेतून वाकून नमस्कार ही करतात नंतर मात्र हम नही तुम्हारे, तुम नही हमारे, अशा म्हणी प्रमाणे कृती करतात परंतु याला अपवाद या भागातील नगरसेवक अँड विकासजी जोगदंड असून सदैव प्रभागातील वा शहरातील समाज बांधवांच्या मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात त्याचेच 

प्रतीक म्हणून विकासजी जोगदंड हे कार्य करतात नगर परिषद समितीचा कार्यकाळ संपूष्टात आला असला तरी समाज बांधवांच्या, माता,भगिनींच्या कायम हकेला साद देऊन संवाद साधात ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी नगरसेवक अँड विकासजी जोगदंड हे कायम पाठपुरावा करतात आज प्रभाग क्र 4 मधील बलभीम नगर येथील भागात नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी भेट देऊन माता भगिनींशी संवाद साधत येथील महिला सार्वजनिक शौचाल्यास पाण्याची व्यवस्था 

तसेच रस्त्याचे काम, सार्वजनिक पाणी पुरवठा करणेसाठी सार्वजनिक नळ जोडणी, तथागत बुद्ध विहाराचे दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावणे संदर्भात पाठपुरावा करून कायम आपल्याला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे या प्रसंगी नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी महिला,भगिनींशी संवाद साधतानां सांगितले याप्रसंगी काकडे ताई, भोले ताई, वडमारे ताई, इनकर ताई,वाघमारे ताई,मस्के ताई,कांबळे ताई सह माता,भगिनींची उपस्थित होत्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा