Subscribe Us

header ads

कुक्कडगाव येथील विराज चक्रे याचं प्रथम वाढदिवस जल्लोषात साजरा

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

कुक्कडगाव येथील विराज चक्रे याचं प्रथम वाढदिवस जल्लोषात साजरा



वाकनाथपुर प्रतिनिधी_कुक्कडगाव येथे राहणारे विशाल चक्रे यांचा मुलगा विराज चक्रे याचं प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या वाढदिवसा प्रसंगी भंतिजी श्री झुंबर गायकवाड यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि  गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यमाला सुरुवात करण्यात आली  नंतर सार्वजनिक त्रिसरण  घेण्यात आले. व वाढदिवस साजरा करण्यात आला या 

वाढदिवसा प्रसंगी पत्रकार अप्पासाहेब चक्रे बीड स्पीडचे प्रतिनिधी नवनाथ गोरे.फोटोग्राफर नितीन आठवले. विक्की वाघमारे (मामा). भास्कर खाकरे. लक्ष्मण चक्रे. सुनील चक्रे.अनिल चक्रे.राहुल भांगे.(मामा)  सचिन 

आठवले.आकाश जाधव (मामा)तसेच अनेक महिला. पुरुष. मान्यवराची उपस्थिती होती शेवटी सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम करून कार्यक्रम संपन्न झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा