Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे माजी आमदार मा.श्री अमरसिंहजी पंडित यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन



प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे माजी आमदार मा.श्री अमरसिंहजी पंडित  यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन





वाकनाथपुर प्रतिनिधी_आज दिनांक १७ मार्च रोजी मौजे वाकनाथपुर येथे मा श्री. अमरसिंहजी पंडित (माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस) यांच्या हस्ते ३३ लक्ष रुपये कामाचे उद्घाटन करण्यात आले.या मध्ये १० लाख रुपये सिमेंट नाला बंधारे बांधण्यासाठी आणि २३ लाख रुपये दलीत वस्तीतील 

सिमेंट रस्ता आणि पाणी पुरवठा या कामासाठी या दोन्ही कामाचे उद्घाटन आज सकाळी करण्यात आले या वेळी मा.श्री अमरसिंहजी पंडित यांचे  गावचे सरपंच गोरख घाडगे.आणि युवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मण खाकरे यांनी शाल आणि हार घालुन स्वागत केले तसेच तसेच पिंपरी चिंचवड पोलिस भरतीमध्ये उत्तीर्ण झालेले गावचे 

भूमिपुत्र श्री आकाश घाडगे आणि विठ्ठल मस्के यांचा सत्कार मा.श्री अमरसिंहजी पंडित यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आलेल्या पाहुण्यांचे गावकऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मा.श्री अमरसिंहजी पंडित यांनी गावकऱ्यांकडून गावातील समस्या जाणुन घेतल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती 

सुनील आप्पा पाटील. अशोकरावजी लांडे. अशोकरावजी ढास. अजय नाना घोडके. रामकिसन अबुज. वशिष्ठ कुठे. बन्सीधर लोणकर. अशोक लोणकर. तात्या मस्के. चंद्रसेन पडूळे. गोविंद नाना शेळके. संदीप पाटील. राधाकिसन पटेकर. किशोर आप्पा काळकुटे. बंडू घोडके. महेश गुंड. नितीन गायके. राजेश लोणकर. रामप्रसाद बोरुडे. 

शाळीकराम बोरवडे. प्रल्हाद बोरवडे. बाळकृष्ण सोनवणे .ओम सोनवणे. प्रल्हाद आडसुल तसेच समस्त गावकऱ्यांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा