Subscribe Us

header ads

समाजसेवक शरद नवनाथ झोडगे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल एम एस कन्स्ट्रक्शन बीड यांच्यावतीने हृदय पुर्वक सत्कार व सन्मान करण्यात आला..

बीड स्पीड न्यूज 


समाजसेवक शरद नवनाथ झोडगे यांना राज्यस्तरीय  समाजरत्न पुरस्काराने सन्मानित  झाल्याबद्दल एम एस कन्स्ट्रक्शन बीड यांच्यावतीने हृदय पुर्वक सत्कार व सन्मान करण्यात आला..



बीड प्रतिनिधी_समाज कार्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात आपली  आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच गरजूंच्या हाकेला ओ देणारे, तसेच कोरोणा काळामध्ये गोरगरिबांना उपचार मिळण्यासाठी  प्रयत्न करणारे  व त्यांच्या परीने जेवडी होईल तेवढी मदत करणारे रुग्णसेवक शरद नवनाथ झोडगे यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेने राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युद्ध आयडॉल समाजरत्न पुरस्कार प्रदान केला.. त्यामुळे एम एस कंट्रक्शन बीड यांच्यावतीने शरद झोडगे यांचा हृदय पुर्वक सत्कार करण्यात आला एम एस कन्ट्रक्शनचे  संचालक सातीराम आण्णा ढोले व सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक दादा ढोले पाटील यांच्या वतिने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती  व्यसन मुक्ती सेलचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवा माने सर व जेष्ट नेते शेख पाशाभाई, कल्याण ढोले व,विशाल लोंढे, विकी बोराडे धनंजय सोनकांबळे यांच्या  उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा