Subscribe Us

header ads

महावितरणच्या तारा मधील घर्षणामुळे कुर्ला येथील पाटील यांच्या शेतातील अडीच एकर ऊस जळून खाक

बीड स्पीड न्यूज 



महावितरणच्या तारा मधील घर्षणामुळे कुर्ला येथील पाटील यांच्या शेतातील अडीच एकर ऊस जळून खाक

बीड_बीड तालुक्यातील कुर्ला येथे वास्तवाच असणारे गणेश महादेव पाटील यांच्या शेतामध्ये गुरुवारी सायंकाळी विद्युत तारांच्या घर्षणामुळे उसाच्या शेताला भीषण आग लागली. आगीमध्ये पाटील यांच्या अडीच एकर मधील ऊस जळून खाक झाला आहे. बीड तहसील प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी या शेताची पाहणी करून पंचनामा करावा व महावितरण कडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी पाटील यांच्यासह गावातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा