Subscribe Us

header ads

रयत सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा; प्रा. डॉ. दीपाताई क्षीरसागर आणि चित्रपट दिग्दर्शक प्रशांत होर्शिळ यांची प्रमुख उपस्थिती संपत्र

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी नवनाथ गोरे

रयत सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा; प्रा. डॉ. दीपाताई क्षीरसागर आणि चित्रपट दिग्दर्शक प्रशांत होर्शिळ यांची प्रमुख उपस्थिती संपत्र 




बीड प्रतिनिधी_ महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा दर वर्षीय  राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते त्याच अनुषंगाने मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोळावा आज दि.20 मार्च रविवारी दुपारी बारा  वाजता आंबेडकर भवन येथे समाज 

सेवक यांच्या हस्ते संपन्न झाला. रयत सामाजिक प्रतिष्ठान सचिव आर. जी. माने यांनी या कार्यक्रमास आयोजन केले होते. तर या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र सन्मानचिन्ह मानाचा फेटा असे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ दिपाताई क्षीरसागर मा.नगराध्यक्षा आणि चित्रपट दिग्दर्शक प्रशांत 

होर्शिळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंताची ही उपस्थितीत होती. या पैकी अँकर पूजा चांडक, प्रिती हौसलमल,मनाली शिरूरकर, अभिनेत्री अपेक्षा निर्मळ, राजेश दाभाडे, अभिनेते तथा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष रविराज जाधव, राहुल हौसलमल महाराष्ट्र चित्रपट मंडळ, यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आला आणि या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच उद्योग 

भूषण पत्रकार रित्या युवारत्न समाजभूषण आदर्श तलाठी आदर्श ग्रामसेवक आदर्श शिक्षक प्रसारण सेवा सामाजिक शैक्षणिक कोरोना योद्धा मीडिया कृषी व्यापार कला राजकीय महसूल वैद्यकीय आध्यात्मिक ऐतिहासिक दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा