Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे पहील्यांदाच हजरत सय्यद बाशा रहे. यांच्या यात्रेचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे पहील्यांदाच हजरत सय्यद बाशा रहे. यांच्या यात्रेचे आयोजन


वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील वाकनाथपुर  येथे प्रथमच गावकऱ्यांनी  यात्रेचे आयोजन केले आहे.
वाकनाथपुर येथे हजरत सय्यद बाशा रहे. यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 26 मार्च रोजी या यात्रेची सुरवात होणार आहे. शनिवार रोजी हजरत सय्यद बाशा रहे. यांचा वाजत गाजत संदल काढण्यात येणार आहे. आणि रविवार व सोमवार रोजी यात्रा भरवण्यात येणार आहे. तरी सर्व दुकानदारांना आणि भक्तांना या यात्रेला उपस्थित राहवे आहे असे आवाहन गावकऱ्यांनी आणि यात्रा कमिटीने केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा