Subscribe Us

header ads

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कुक्कडगाव येथे राबवले स्वच्छता अभियान

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कुक्कडगाव येथे राबवले स्वच्छता अभियान


वाकनाथपुर प्रतिनिधी-:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रत्येक गावात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.याच प्रमाणे बीड तालुक्यातील कुक्कडगाव या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.आज दिनांक २६ 

वार मंगळवार रोजी अनिल चक्रे यांनी सर्व तरुणांना सोबत घेऊन आज सकाळ पासून गावात .बाजार पेठे .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा . सरकारी दवाखाना अश्या ठिकाण स्वच्छता करण्यास सुरुवात केली सर्वांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली या कामाला सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीने मोलाचे सहकार्य केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा