Subscribe Us

header ads

आई आम्हाला पोरकं करून गेलात खूपच धक्कादायक!दुःखद...

बीड स्पीड न्यूज 


आई आम्हाला पोरकं करून गेलात
खूपच धक्कादायक!
दुःखद...

बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्री तथा बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांच्या अकाली निधनाने धक्काच बसला, आई आम्हाला पोरकं करून गेलता.त्यांच्या अकाली निधनामुळे क्षीरसागर कुटुंबियांसह मतदार संघावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आई तुळजा भवानी क्षीरसागर कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना.उद्या सकाळी 10 वा अंत्यविधी नवगण राजुरी येथे होणार आहे

आई भावपूर्ण आदरांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक