Subscribe Us

header ads

भिमवाडी येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर


भिमवाडी येथे बुद्ध पौर्णिमा साजरी


नांदेड प्रतिनिधी-:नांदेड येथील भीमवाडीत दिनांक 16मे रोजी भिमवाडी वार्ड क्रमांक 19 मध्ये बुद्ध पौर्णिमा, साजरी करण्यात आली.प्रज्ञा, शील,करुणाकरा,महिमा तुझा अपार युगंधरा, क्रांतिवीरा वंदन तुला त्रिवार विश्व शांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मोडी येथून माता रमाई आंबेडकर चौक येथे कॅनडल रॅली भिम वाडी जयंती नवयुवक मित्र मंडळाने मोठ्या उत्साहात कॅण्डल रॅली काढण्यात आली होती व त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे अंगुलीमाल सोनटक्के व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाऊ वाघमारे विशाल कांबळे करण ढवळे अनिकेत राक्षसमारे सचिन शिंगे वैभव धोत्रे सुनील गर्दनमारे अमोल लोहबंदे चंद्रकांत रुदेवाड राजू तायडे आत्माराम डाकोरे सर्व नवयुवक मित्र मंडळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा