Subscribe Us

header ads

जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यामध्ये सुट दिल्यास आंदोलनाचा इशारा

बीड स्पीड न्यूज 

जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यामध्ये सुट दिल्यास आंदोलनाचा इशारा

बीड|प्रतिनिधी-:जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया १२ मे पासून सुरु झालेली आहे १३ मे रोजी शिक्षण विभाग अंतर्गत येणा-या जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या समुपदेशनाने होणार आहे. परंतू दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काही जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यावर राजकीय दबाव आणून काहीही कारणे दाखवून बदल्यामध्ये सूट मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे निर्दशनास आलेले आहे. त्यास अनुसरुन बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ बीड जिल्हा यांनी कोणालाही बदल्यामध्ये सुट देण्यात येवू नये सूट दिल्यास आंदोलन करण्यात येईल आणि कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल असे निवेदन मा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा