Subscribe Us

header ads

दहावी परीक्षेत विश्वनाथ बेहरेचे 97.60 टक्के गुण घेवून सुयश

बीड स्पीड न्यूज 


दहावी परीक्षेत विश्वनाथ बेहरेचे 97.60टक्के गुण घेवून सुयश


बीड (प्रतिनिधी)-मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावी शालांत परीक्षेत शहरातील चंपावती विद्यालयाचा विद्यार्थी विश्वनाथ गणेश बेहरे याने तब्बल 97.60 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृदांनी अभिनंदन केले आहे.विश्वनाथने एकुण 500 गुणांपैकी 473 + 15 गुण प्राप्त केले आहेत. मराठी विषयात 100 पैकी 91, संस्कृतमध्ये 99, इंग्रजी विषयात 92, गणित 93 तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात 98 तर सामाजिक शास्त्र विषयात त्याने 87 गुण प्राप्त केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल कौतूक होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा