Subscribe Us

header ads

कोरोना काळात साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण; आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड स्पीड न्यूज 

कोरोना काळात साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण; आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड|प्रतिनिधी-: कोरोना काळात साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणांमध्ये विविध तक्रारीनंतर आरएमओ राठोडसह तीन अधिकाऱ्याच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आले आहे.कोरोना कालावधीत औषधी पुरवठ्यासह विविध विभागातील साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहार तसेच कोरोनाच्या नावाखाली मनमानी कारभार अतिरिक्त भरती प्रकरणात आलेल्या तक्रारी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी कारवाई साठी जिल्हा रुग्णालयतील अंधेर नगरी चौपट राजा आंदोलनाची दखल घेत अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, वैधकीय अधिकारी डॉ महेशकुमार माने, डॉ बाबासाहेब ढाकणे या तिन्ही वैधकीय अधिकाऱ्याच्या उस्मानाबाद रेणापूर आणि उदगीर या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत आणि तसे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ हेमंतकुमार बोरसे यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा