Subscribe Us

header ads

रयत सामाजीक प्रतिष्ठान बीड आयोजित जागतीक योगा दिवस साजरा

बीड स्पीड न्यूज 


रयत सामाजीक प्रतिष्ठान बीड आयोजित जागतीक योगा दिवस साजरा


बीड प्रतिनिधी-: जागतिक योगा दिना निमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व बी एन क्रिकेट क्लब बार्शी नाका यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीआय ग्राऊंड येथे जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आर.जी.माने यांच्या मार्गदर्शना खाली संतोष कुराडे,भैय्या उरनकर, नवनाथ विटकर, राहुल वाघमारे, करण काळे, अबु कुसळकर, सागर गलधर, अशोक साळुखे, सुशिल गायकवाड शशिकांत धोत्रे, मेराज आर्मी,विकास धोत्रे, व इतर युवकांनी योगा शिबिरास भाग घेतला व रयत सामाजीक प्रतिष्ठानच्या वतीने शरीर तंदुरुस्तीसाठी .मार्गदर्शन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक