Subscribe Us

header ads

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वर्धापनदिना निमित्त , ग्रामीण रुग्णालय उमरी येथे फळे वाटप कार्यक्रम संपन्न

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वर्धापनदिना निमित्त , ग्रामीण 
रुग्णालय उमरी येथे फळे वाटप कार्यक्रम संपन्न 



उमरी-: उमरी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वर्धापनदिना निमित्त , ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी मा. भाऊसाहेब देशमुख गोरठेकर साहेब(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमरी), शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर साहेब (उपसभापती पंचायत समिती उमरी)विक्रम देशमुख तळेगावकर साहेब (राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता,  या वेळी डॉक्टर अर्जुन शिंदे  डॉक्टर जाधव साहेब  डॉक्टर चंदापूरे साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम, शिवाजी पाटील शिंदे चिंचाळकर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बंडु यम्मेवार, चिटणीस कैलास पाटील ईज्जतगावकर, महा सचिव दत्ता पाटील ढगे, गणेश अनमवाड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ओबीसी सेल हनमंत पाटील जाधव कुदळेकर, शिवम पाटील पवळे  कार्लेकर, संतोष गुंठे ,अविनाश पाटील पळसगावकर ,ओमकार पाटील जाधव कुदळेकर, रावसाहेब जाधव शेलगावकर, कैलास आडे (ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष) भगवान पाटील शिंदे , राघोजी पाटील गोळेगावकर, व सर्व राष्ट्रवादी  कॉंग्रेस चे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा