Subscribe Us

header ads

मोमीन मुहम्मद आबीद ९१.००% दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण

बीड स्पीड न्यूज 


मोमीन मुहम्मद आबीद ९१.००% दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण




बीड (प्रतिनिधी) - शहरातील बलभीम चौक भागात असलेल्या सुप्रसिद्ध शाफे मेडीकलचे मालक संचालक अब्दुल शाफे यांचा लहान मुलगा मोमीन मुहम्मद आबीद याने मार्च २०२२ ला घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत ९१.००% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. यामुळे सर सय्यद उर्दू हायस्कूलचे सचिव वकील सर, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी त्याचे अभिनंदन केले, व त्याच्या आई-वडीलांना ही शुभेच्छा देवून पुढील शिक्षणासाठी आबीद ला हृदयी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक