Subscribe Us

header ads

प्रा.शुभम नारलावार सरांच्या स्टुडंट अकॅडमी चे घवघवीत यश

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा.प्रतिनिधी, प्रकाश कारलेकर 

प्रा.शुभम नारलावार सरांच्या स्टुडंट अकॅडमी चे  घवघवीत यश




उमरी :-  ओमकार शिंदे विद्यार्थ्याने  बारावी परीक्षेत ९० टक्के गुण घेऊन  स्टुडंट अकॅडमीमध्ये प्रथम  क्रमांक पटकावला आहे. त्याच्या यशाबद्दल  क्लासेसचे संचालक प्रा.शुभम नारलावार यांनी याचे  अभिनंदन केले आहे.इयत्ता १२ परीक्षेत  उमरी येथील बस  स्टॅन्ड रोडवर जिओ ऑफिस समोर  असणाऱ्या  स्टुडंट अकॅडमीने  पहिल्याच पर्यंतात विद्यार्थ्यांनी  १०० टक्के लावून  ३० विद्यार्थ्यांनी  यश  संपादन  केले आहे. यात सर्वप्रथम असलेला कुमार. ओमकार शिंदे  ९० टक्के, कुमारी. अर्चना अनेराये ८१ टक्के, कु. संजीवनी शिंदे  ८२ टक्के कु. पार्वती होनशेट्टे  ७८ टक्के, कुमार. योगेश जाधव  ८५ टक्के,  श्रेयश कदम ८३ टक्के कुमार, गणेश सोळंखे ७६ टक्के टक्के  जोया बेग  ७८ टक्के, निखिल  पवार  ८४ टक्के, प्रणव दुधे,सुमित श्रीरामवार ईत्यादी,विद्यार्थ्यांनी यश  संपादन  केले. या यशाबद्दल स्टुडंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे  गुणवंत विद्यार्थ्यांचा  उदयोजक कवळे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रा. नारलावार सरांच्या  स्टुडंट अकॅडमीत स्वतंत्र अभ्यासिकेची व्यवस्था आहे, व  दहावी, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी सीईटी, नीट, जेई साठी योग्य तयारी करून घेतली जाईल. स्टुडंट अकॅडमीत विद्यार्थ्यांना उमरी  शहरातील  आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा