Subscribe Us

header ads

नगरपरिषद मुख्याधिकारी संबंधित अधिकारी वर दप्तर दिरंगाई कायदा 2006 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करा-- मुस्ताक कुरेशी

बीड स्पीड न्यूज 

नगरपरिषद मुख्याधिकारी संबंधित अधिकारी वर दप्तर दिरंगाई कायदा 2006 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करा-- मुस्ताक कुरेशी 


प्रतिनिधी|माजलगाव शहरातील महेबुब नगर मधील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व रस्ते नाल्या नसल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करीत असून कसल्याच प्रकारची जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त साहेब यांच्या पत्राची दखल घेतल्या नसल्यामुळे मी उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे कडे शिस्तभंगाची कार्यवाही चे पत्र दिले होते. आपण त्या पत्राच्या आधारे नगरपरिषद कार्यालय कळविले होते अहवाल सादर करा अद्याप काहीच नगरपरिषद कार्यालय कडू प्रतिसाद मिळाला नाही. तसेच काहीच मुख्याधिकारी यांनी दखल सुद्धा घेतली नाही मी नगरपरिषद कार्यालय समोर आंदोलन केले. त्या आंदोलन मध्य मी शिस्तभंगाची मागणी केली होती. पण त्या मागणी नूसार पत्रात तो विषय घेण्यात आले नाही आज दोन वर्ष झाले तरी या प्रभागात रस्ते नाल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच दप्तर दिरंगाई शिस्तभंगाची कार्यवाही साठी पत्र दिले दि.08/03/2022 ते दि.21/04/2022  आज पर्यत दिलेल्या अर्ज नूसार अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. व अडीच महिने झाले नगरपरिषद कार्यालय कडून पण पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करण्यात आली नाही नगरपरिषद कार्यालय कडून एक ही अर्ज किंवा निवेदन ची आठ दिवसात माहिती देण्यात येत नाही. उपविभागीय अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करावी नाही तर आपल्या कार्यालय समोर लोकशाही मार्गाने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यांची दखल घ्यावी. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा