Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत 28 जुलै रोजी

    बीड स्पीड न्यूज 


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

आरक्षण सोडत 28 जुलै रोजी

 

बीड|प्रतिनिधी -: दि. 25  जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिलेल्या प्रपत्र 1 मधील सुचनेनुसार गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी 1 वाजता  जिल्हा परिषद आरक्षण सोडत बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.बैठकीस राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, प्रतिष्ठीत नागरिक यांना निमंत्रित करण्यात आले असून, बैठकीस उपस्थित राहतांना आपले आधार कार्ड इत्यादी ओळखपत्र सोबत ठेवावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा