Subscribe Us

header ads

न.प.सत्ताधार्‍यांनी दुर्लक्षित केलेल्या भागात आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

बीड स्पीड न्यूज 


न.प.सत्ताधार्‍यांनी दुर्लक्षित केलेल्या भागात आ.संदीप क्षीरसागर यांनी केली पाहणी

बीड (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्र.12 व 13  हा भाग नगर परिषदेच्या सत्ताधार्‍यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला आहे. या भागामध्ये मध्ये सुरू असलेल्या विविध 

विकास कामांची आ.संदीप क्षीरसागर यांनी शनिवारी दि.9 जुलै रोजी कामांच्या ठिकाणी प्रत्यक्षात जावून पाहणी केली. शहरातील प्रभाग क्र.12 व 13 राधानगरी हा भाग जाणीवपुर्वक नगर पालिकेच्या मागील 

सत्ताधार्‍यांकडून दुर्लक्षीत केला जात होता. या भागांमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या आमदार फंडातून व शासनाच्या इतर लेखा शिर्षातून विविध कामे केली आहेत. काही कामे सध्या सुरू आहेत. या कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी जावून नागरिकांसमवेत पाहणी केली.सर्व कामे दर्जेदार आणि परिपुर्ण होत असल्याने आ.संदीप क्षीरसागर यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा