Subscribe Us

header ads

समाज सेवक सलीम अध्यक्ष प्रभाग क्रमांक (१७ ) मधून इच्छुक

बीड स्पीड न्यूज 

समाज सेवक सलीम अध्यक्ष प्रभाग क्रमांक  (१७ ) मधून इच्छुक



बीड|प्रतिनिधी दि.१४ -: बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे.इच्छुक उमेदवारांच्या सोमवार (दि.१२) पासून मुलाखती घेणे सुरू असून दुसऱ्या दिवशीही (दि.१३) 

बुधवार रोजी प्रभाग क्रमांक (१७ ) मधून समाज सेवक सलीम अध्यक्ष यांनी मुलाखती देऊन आपला उत्साह दर्शविला.बीड नगरपरिषदेसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.११) पासून गुरूवार (दि.१४) पर्यंत शहरातील राष्ट्रवादी भवन याठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या वेगवेगळ्या प्रभागांच्या तीन टप्प्यात तीन दिवस मुलाखती ठरविण्यात आल्या आहेत. बुधवार (दि.१३) रोजी प्रभाग क्रमांक (१७ ) मधून समाज सेवक सलीम अध्यक्ष यांनी मुलाखतीस उपस्थित राहून आपला 

प्रचंड उत्साह दाखविला आहे.दुसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवार (दि.१३) रोजी प्रभाग क्रमांक २,६,७,८,१६,१७,१८ या प्रभागातील उमेदवारीसाठी मुलाखती पार पडल्या.तर आज प्रभाग क्रमांक १,९,१०,११,१२,१३,१४,१५,२६ येथील मुलाखती होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा