Subscribe Us

header ads

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कुक्कडगाव येथे चोरी

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कुक्कडगाव येथे चोरी


वाकनाथपुर|प्रतिनिधी बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे मौजे कुक्कडगाव येथे आज दिनांक ३ जुलै रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली.मौजे कुक्कडगाव शिवारात राक्षस भुवन, कुक्कडगाव शिवावर राहणारे अप्पासाहेब देवराव चक्रे यांचे शेत आहे चक्रे हे पती पत्नी आणि तीन वर्षाचा 

मुलगा शेतामध्ये वास्तव्यात आहे. आणि तीन मुल बाहेर गावी शाळेत आहेत. अप्पासाहेब चक्रे हे शेतात मशागत करत असताना तबीयत खराब झाल्याने घराकडे आले असता घरेचे कुलूप तोडल्याले दिसले घरात पाहणी केली असता घरातील पेटीतील सोन्याचे दोन ग्राम सोन्याचे मनी किंमत १०४०० रु. पायातील जोडवे अंदाजे किंमत २००० रू. आणि नगद ३०.००० हजार रुपये असे सर्व मिळून ४२.४०० रुपयाचा मुद्देमाल चोरी झाला आहे. तरी आज्ञा चोरट्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात अप्पासाहेब चक्रे यांनी गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा