Subscribe Us

header ads

राणा प्रताप कदम गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

राणा प्रताप कदम गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप 



वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव येथील रहिवाशी असणारे राणा प्रताप कदम गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक ४ जुलै सोमवार रोजी त्यांचा मुलगा यशवंतराव कदम यांनी खुंड्रस, चव्हाणवाडी, कुक्कडगाव जिल्हा परिषद 

प्राथमिक शाळा आणि न्यु रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी राणा प्रताप कदम गुरुजी माजी शिक्षक यशवंत कदम बाजार समिती बीड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि न्यू रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक सह गावातील मेजर राजाभाऊ 

आठवले, माजी उप सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, सोसायटी चेअरमन प्रभु शिंदे, माजी सरपंच दादासाहेब गांडगें, नानासाहेब खंडागळे, सखाराम वडमारे, अभिमान आठवले माजी शिक्षण समिती अध्यक्ष, आप्पा देवगुडे चव्हणवाडी, अनिल, डॉ.मयूर कदम, ॲड अभिजित कदम, बन्सी हटवटे, शहादेव चव्हाण चव्हाण वाडी, तुळशीदास पवार,जिल्हा परिषद सदस्य सह समस्त गावकरी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा