Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील नगरपालिकात ओबीसींना मिळणाऱ्या जागांची संख्या

बीड स्पीड न्यूज 

बीड जिल्ह्यातील नगरपालिकात ओबीसींना मिळणाऱ्या जागांची संख्या

बीड -:  सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या ओबीसी आरक्षण जाहीर केले आहे. आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींच्या लोकसंख्येनुसार वेगवेगळे आरक्षण प्रमाण जाहिर केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सहा पालीकांमध्ये ओबीसी आरक्षण वेगळे राहणार आहे. यामध्ये बीड १३ जागा (२७%), अंबाजोगाई ७ जागा (२३.१%), धारुर ४ जागा (२७%), गेवराई ५ जागा (२७%), माजलगाव ६ जागा (२६.४%), परळी ६ जागा (२६.४%) असे ओबीसी आरक्षण असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक