Subscribe Us

header ads

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्ह्यात वाचन संस्कृती आणखी मजबूत होणार.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक/युवतींना बीड मध्येच मिळणार संधी.

बीड मध्ये चार कोटी रु.खर्च करून उभी राहणार भव्य वास्तु.
 

बीड |प्रतिनिधी -: बीडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुहास हजारे साहेब यांनी आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बीड" या नवीन इमारत बांधकामाचा प्रस्तावा वर विना विलंब सही करून पुढील कारवाई साठी शासनाकडे सादर केला.या कामी किशन तांगडे,कर्तव्यदक्ष "जिल्हा ग्रंथालय अधिकारी" तथा हि वास्तु बीड मध्ये उभी राहावी यासाठी गेल्या कित्येक दिवसा पासून सातत्याने प्रयत्न करणारे संजय मस्के साहेब हे उपस्थित होते.किशन तांगडे,तहसीलदार सुहास हजारे साहेब आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के साहेब या तिघांच्या बऱ्याच वेळाच्या विचार मंथनातून हि वास्तु लवकरच बीड शहरातील जालना रोड परिसरातील शासकीय जागेत उभी राहणार आहे.
                                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा