Subscribe Us

header ads

पापनेश्वर मंदीरच्या पाठीमागे एका इसमाची झाडाला गळफास घेवुन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 


पापनेश्वर मंदीरच्या पाठीमागे एका इसमाची झाडाला   गळफास घेवुन आत्महत्या


बीड |प्रतिनिधी-: तेलगाव रोड परिसरात असणाऱ्या पापनेश्वर मंदीरच्या पाठीमागे एका 55 वर्षीय इसमाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख फेरोज वय 55 वर्षे (रा. तेलगाव नाका बीड) याने आज सकाळी पापनेश्वर मंदीरच्या पाठीमागे एका 'झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. याची माहिती पेठ बीड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. या घटनाचा पुढील तपास पेठ बीड पोलिस करीत आहेत.सदरील आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा