Subscribe Us

header ads

सौ रिया अंकित बाफना यांचे सीए परीक्षा सुयश

बीड स्पीड न्यूज 



सौ रिया अंकित बाफना यांचे सीए परीक्षा सुयश

बीड|प्रतिनिधी-: आयसीएआयमार्फत झालेल्या मे 2022 मधील परीक्षेत सौ रिया अंकित बाफना यांच्या यशामागे सासू सासरे सौ रंजना सुभाष शेठ बाफना वहिनी व सौ अपेक्षा आशीषजी बाफना आनंद खुश श्रद्धा बाफना यांचे लाख मोलाचे सहकार्य वेळ व मार्गदर्शन परिवारातून मिळाले या त्रिवेणी संगमाचा योग म्हणून मी आज सीए परीक्षेत उत्तीर्ण झाले असे सौ रिया बाफना यांनी म्हटले या सर्वांचे श्रेय बाफना व बंब परिवाराला दिले यामुळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून सौ रिया बाफना यांच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक