Subscribe Us

header ads

परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबने

बीड स्पीड न्यूज 


परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्या
अध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबने



परळी वै. (वार्ताहर) : परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबने यांची एकमताने निवड करण्यात आली.नुकतीच महाराष्ट्र राज्य एस.बी.सी.संघर्ष समीतीचे उपाध्यक्ष विलासरावत ताटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून कार्यकारीणी निवडण्यात आली. विशेष मागास प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी ही समीती कार्यरत असणार आहे.उपाध्यक्षपदी शाम आडेपवार, नागनाथ कल्याणकर, सचिवपदी प्रा. राम पेन्टेवार, कोषाध्यक्षपदी रोहन ताटे, सदस्य म्हणुन रमेश साबने, शंकर आडेपवार, गणेश गालम, वैजनाथ तम्मलवार, संतोष जुजगर, प्रकाश पेन्टेवार, श्रीकांत पेन्टेवार, सौ. स्वाती ताटे, सौ. साधना खामकर आदिंची निवड करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा