Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द

बीड स्पीड न्यूज 

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द

बीड|प्रतिनिधी-: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हापरिषद , पंचायत समित्यांसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हापरिषद , पंचायत समित्यांसाठी उद्या दि . 13 जूलै रोजीची आरक्षण सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे . राज्यातील जिल्हापरिषद , पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका सुरु असून त्यात 19 जुलै ला पुढील सुनावणी असल्याचं सांगत आयोगाने आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा