Subscribe Us

header ads

पर्यावरण-पुरक रक्षाबंधन!

बीड स्पीड न्यूज 


पर्यावरण-पुरक रक्षाबंधन!

बीड -: गुरूवार (दि.११) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांना इन्फंट इंडिया च्या विद्यार्थी भगिनींनी फुले व पानांपासून स्वतः तयार केलेली राखी बांधून पर्यावरण-पुरक रक्षाबंधन साजरा केले.या उपक्रमातून विद्यार्थीनींनी पर्यावरण-पुरक उत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे.याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी विद्यार्थी भगिनींचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक