Subscribe Us

header ads

बीड स्पीड चा दणका एक महिन्यापासून बंद असलेले राजीव नगर मधील इस्ट्रेट लाईट एका दिवसात झाले सुरू

बीड स्पीड न्यूज 



बीड स्पीड चा दणका एक महिन्यापासून बंद असलेले 
राजीव नगर मधील इस्ट्रेट लाईट एका दिवसात झाले सुरू

बीड|प्रतिनिधी-: बीड शहरातील राजीव नगर भागात गेल्या एक महिन्यापासून इस्ट्रेट लाईट बंद होत्या लाईट बंद असल्याने या भागांतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. महिलानां रात्री अपरात्री घरी येताना भीती वाटत होती. या भागात अनेक मुली पोलीस भरतीच्या प्रॅक्टिस साठी येतात महिला सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात अंधार असल्याने लाईट नसल्याने कुत्रे अंगावर धाऊन येत होते. गाडी वाले अंधाराचे फायदा घेत अंगावर येत होते पाय पडून अनेक अपघात होत होते. नगर पालिका आणि महावितरण या बाबीकडे लक्ष घालत नव्हते फोन केला तर ते एक मेकांचे नावे सांगत टाळाटाळ करत होते. ही बाब गंभीरतेने घेत बीड स्पीड ने  दिनांक १ जुलै रोजी ही बातमी प्रसिद्ध केली आणि लगेच राजीव नगर भागांतील इस्ट्रेट लाईट दुसऱ्या दिवशीच दिनांक २ जुलै रोजी चालु करण्यात आल्या लाईट चालु झाल्याने या भागांतील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा