Subscribe Us

header ads

वानटाकळी तांड्यावर महिलेचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून

बीड स्पीड न्यूज 

वानटाकळी तांड्यावर महिलेचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून

अंबाजोगाई -: तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील ३५ वर्षीय महिलेचा पोटात तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आल्याची घटना आज मंगळवारी (दि.०२) सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास घडली. अनिता वैजनाथ राठोड (वय ३५) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. महिलेचा मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात आणण्यात आला असून नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक