Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून केज चे खातेदार बावरे अशोक यांच्या वारसाला 11,000 हजार रुपयांची आर्थिक मदत.

बीड स्पीड न्यूज 

 

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटकडून केज चे खातेदार बावरे अशोक यांच्या वारसाला 11,000 हजार रुपयांची आर्थिक मदत.


बीड | प्रतिनिधी -: दि. 27 श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड चे केज शाखेचे खातेदार बावरे अशोक महालिंग यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा. शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 11,000 रुपयांची आर्थिक मदत केली. मयताचे वारस मुलगा बावरे उमेश अशोक यांच्याकडे  11,000/- आर्थिक मदतीचा धनादेश  रोटरी क्लबचे केज तालुक्याचे माजी अध्यक्ष श्री शिंगण बापूराव परसराम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उद्योजक श्री अंजान अरुण, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर,चाळक वसंत, स्वराज ट्रॅक्टर केज चे शेख रियाज हुसेन,केज शाखेचे खातेदार आगे श्याम, कोठावळे मच्छिंद्र तसेच केज शाखेचे शाखा व्यवस्थापक चव्हाण ए.पी.,उमाप एस.जी.,देशमुख आर. डी.,जाधव के.आर.,सिरसट व्ही.एच.,चंदनशिव डी.एम. शाखेचे खातेदार व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा