Subscribe Us

header ads

सरस्वती मा.व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव ता.धारूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा....

बीड स्पीड न्यूज 


सरस्वती मा.व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव ता.धारूर  येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा....

बीड | प्रतिनिधी -: दि.17 सप्टेंबर2022 रोजी सरस्वती मा.व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव  येथे मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य श्री शिंदे व्हि.आर.  सर यांच्या हास्ते सरदार वल्लभभाई पटेल,यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण  करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री चवार बी.एस.सर यांनी केले. त्यानंतर विद्यार्थी,विद्यार्थीनी,मनोगते झाली. प्राचार्य श्री शिंदे व्हि.आर.सर .यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये  मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याचा उहापोह केला.या कार्यक्रमास सर्व क.प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा