Subscribe Us

header ads

बीड स्पीड चे मोठे योगदान वाकनाथपुर जि. प. प्रा. शाळेला मिळाले शिक्षक

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


बीड स्पीड चे मोठे योगदान वाकनाथपुर जि. प. प्रा. शाळेला मिळाले शिक्षक



वाकनाथपुर | प्रतिनिधी-: कोरोना काळात शाळा बंद राहील्याने विद्यार्थ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. ते भरुन काढण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग खुप प्रयत्न करत आहेत परंतु वाकनाथपुर येथील जी. प. प्रा.शाळा येथे माराठी मध्यामला पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गाला मुख्याध्यापक श्री गावडे सर हे एकाच शिक्षक होते श्री गावडे सर यांनी वयक्तिक कोणतीही सुट्टी न घेता मुलांचे शिक्षणं पुर्ण करतं राहिले. वेळोवेळी मागणी करुन देखिल वरिष्ठ अधिकारी वाकनाथपुर येथे आणखीन एक शिक्षकांना रुजु करत नव्हते बीड स्पीड ने ही बातमी प्रसिद्ध केले आणि लवकरात लवकर आणखीन एक शिक्षकांना रुजु करण्याची मागणी केली. आणि सर्वांच्या मागणीने दिनांक १९ सप्टेंबर वार सोमवार  रोजी वाकनाथपुर येथे अमोल उनावणे  हे शिक्षक शाळेवर रुजु झाले नवीन शिक्षक मिळाल्याने गावकरी आणि शाळेतर्फे उनावने सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी. मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री गावडे सर, उर्दू मध्यमचे मुख्याध्यापक जलील सर, सहशिक्षक शेख सर, सरपंच गोरख घाडगे, शिक्षण समिती अध्यक्ष तथा पत्रकार नवनाथ गोरे, शेख इसाक, शेंडगे शैलेश, सह.आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा