Subscribe Us

header ads

बप्पा मोरया या डिजे गिताचा अजित दादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

बप्पा मोरया या डिजे गिताचा अजित दादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ


पुणे | प्रतिनिधी -: अजितसिंह पाटील फिल्म्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत बाप्पा मोरया रे या गाण्याचे डीजे मध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आज एफ सी रोड पुणे  येथे सुरूवात करण्यात आले. नुकतेच बाप्पा मोरया रे या गाण्याला वीस लाखाहून अधिक रसिकांची पसंती मिळाली असून आज गाण्याचे DJ सॉंग लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी निर्माते डॉ. अजितसिंह पाटील, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, पत्रकार शरद पवार मुख्य कलाकार चंद्रकांत शेंडे, प्रणव पिंपळकर, डॉ. प्रचिती पुंडे, मोहिनी बारबोले व इतर सहकलाकार उपस्थित होते. मा. अजिदादांनी सर्व टीम चे कौतुक केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा