Subscribe Us

header ads

नवजीवन गणेश मंडळ येथे लांजेवार आणि संजु भाऊ यांच्या हस्ते आरती

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी किशोर सोनवणे



नवजीवन गणेश मंडळ येथे लांजेवार आणि संजु भाऊ यांच्या हस्ते आरती




बीड | प्रतिनिधी-: नवजीवन गणेश मंडळ प्रकाश आंबेडकर नगर बीड मंडळातील लांजेवार.आणि श्री गणपती बाप्पांची आरती.... बीड जिल्ह्याचे ॲडिशनल एस.पी.मा.लांजेवार साहेब व लोकप्रीय नगरसेवक मा.संजू (भाऊ) उडान यांच्या हस्ते करण्यात आली गोरख भाऊ काळे.  बालाजी कुसळकर. संतोष कुऱ्हाडे. पंडित कुऱ्हाडे. सचिन विटकर .अबू कुसळकर. धोत्रे विकास. विलास धोत्रे मयूर वीर. किशोर विटकर. अमर शिनगारे. सर्व नवजीवन गणेश मित्र मंडळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा