Subscribe Us

header ads

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन



उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी चे  संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे गुरुग्राम मधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात मागील काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायम सिंह यादव  यांचा जन्म 29  नोव्हेंबर 1939 साली उत्तर प्रदेश मधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह  यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा