Subscribe Us

header ads

त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार

बीड स्पीड न्यूज 


त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिव श्री.किरण गित्ते यांचा चेतन सौंदळे यांच्यावतीने सत्कार




परळी वैजनाथ /प्रतिनिधी-: स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुरा राज्याने पहिला क्रमांक पटकावला त्यानिमित्त दिल्ली येथे आयोजित समारंभात महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री.मनोजकुमार देब यांच्यासह प्रभू वैद्यनाथाच्या परळी तालुक्यातील सुपुत्र सध्या त्रिपुरा राज्याचे नगर विकास सचिवपदी कार्यरत असलेले श्री.किरण गित्ते[IAS]यांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या निवास स्थानी श्री.किरण गित्ते यांचा सौंदळे परीवार तसेच श्री.संदीपशेठ टाक,श्री.बालाजी गायकवाड,श्री.राजेश ताटिपामल व मित्र परीवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा