Subscribe Us

header ads

आ.डॉ.राहुल पाटील यांची डॉ.संतोष मुंडेच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट, डॉ. संतोष मुंडेच्या वतीने सत्कार

बीड स्पीड न्यूज 


आ.डॉ.राहुल पाटील यांची डॉ.संतोष मुंडेच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट, डॉ. संतोष मुंडेच्या वतीने सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील श्रीनाथ हॉस्पिटल येथे परभणी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ.डॉ.राहुल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. दरम्यान डॉ.संतोष  मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. आ.डॉ.राहुल पाटील हे परळी वैजनाथ दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट दिली. डॉ.संतोष मुंडे यांनी बारा ज्योतिर्लिंगपैकी एक प्रभू वैद्यनाथची प्रतिमा भेट देऊन व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक त्यांचे स्वागत केले. तसेच राज्यस्तरीय दिवांग विवाह सोहळा केल्याबद्दल दिव्यांगाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अभय कुमार ठक्कर ,तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे , प्राचार्य अतुल दुबे रामेश्वर कोकाटे महाराज ,अँड मनजीत सुगरे, के डी उपाडे ,भूषण पाठे, कैलास तांदळे, पद्माकर शिंदे साजन लोहिया मॅडम ,विष्णू आघाव ,सय्यद सुभान ,संतोष आघाव, केशव फड, संजय नकाते पत्रकार अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा