Subscribe Us

header ads

शेतातली मंदिरावर वीज पडून पती पत्नी जखमी

बीड स्पीड न्यूज 

शेतातली मंदिरावर वीज पडून पती पत्नी जखमी


केज -: केज तालुक्यातील कोरेगाव येथे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान  विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. कोरेगाव शिवारात शेरी नावाच्या शेतात बळीराम गोवर्धन तांदळे (वय ३४ वर्ष) आणि त्याच्या पत्नी सौ अनिता बळीराम तांदळे (वय ३०वर्ष) हे शेतात सोयाबीन ची काढणी करत होते. पाऊस सुरू झाल्याने त्यांनी शेतात असलेले रानोबा मंदिरात असरा घेतला पण मंदिरात बसले असता त्याच मंदिरावर अचानक विज पडली. विज पडल्याने मंदिरात बसलेले बळीराम गोवर्धन तांदळे आणि त्यांची पत्नी सौ अनिता बळीराम तांदळे हे दोघे गंभीर जखमी झाले. हे विज पडलेली काही शेजाऱ्यांनी बघितल्यानतर त्यांनी मंदिराकडे धाव घेतली आणि बेशुध्द अवस्थेत असलेल्या पती पत्नी ला केज येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा