Subscribe Us

header ads

श्री सुनील व्यवहारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व स्वाराती ग्रामीण रुग्णालयास डिस्चार्ज कार्ड भेट

बीड स्पीड न्यूज 


श्री सुनील व्यवहारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व स्वाराती ग्रामीण रुग्णालयास डिस्चार्ज कार्ड भेट

अंबाजोगाई प्रतिनिधी-: शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवार अंबाजोगाई चे सदस्य माजी नगरसेवक श्री सुनील व्यवहारे यांच्या वाढदिवसा निमित्त शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवार अंबाजोगाई तर्फे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या सर्जरी विभागाच्या परिसरात वृक्षारोपण करून सर्जरी विभागास 1000 डिस्चार्ज कार्डश्री सुनील व्यवहारे यांच्या हस्ते सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ नितीनजी चाटे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ नितिन चाटे, शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय दादा रापतवार  सचिव उमेश नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू सरवदे, तालुका क्रिडा समन्वयक दत्ता देवकते, प्रतिष्ठानचे सदस्य अशोक पाेपलगट,संदीप दरवेशवार,बाळासाहेब माने, महेश नाना वेदपाठक, तुकाराम फुदे,लक्ष्मण वाघमारे,अशोक मेंडके इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा