Subscribe Us

header ads

धारूर मध्ये शिवसेनेची निवडणुका संदर्भात बैठक संपन्न

बीड स्पीड न्यूज 


धारूर मध्ये शिवसेनेची निवडणुका संदर्भात बैठक संपन्न

धारूर/प्रतिनिधी-: येणाऱ्या शिवसेना सदस्य नोंदणीस व नगरपरिषद पंचायत समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे आहे. दिनांक 5/ 11 /2022 रोजी संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर तालुका शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मध्ये येणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका  बैठकीच्या निवडणुका संदर्भात आव्हान केले.या बैठकीला उपस्थित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,उपजिल्हाप्रमुख रामदास ढगे माजलगाव शहर प्रमुख दत्ता रांजवन उपस्थित होते.यावेळी नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका संदर्भात चर्चा केली पक्ष जो आदेश देईल त्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांनी केले आहे.यावेळी शहरातील मुस्लिम व इतर सर्व कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यामध्ये:-ज्ञानेश्वर कदम,अमोल भैय्या सिरसट, गणेश घटमल,सलीम सय्यद, पिंटू कावळे, फारुख बागवान इरफान बागवान,गुलशन भैय्या काजी,बलभीम मुंडे, कृष्णा कांदे ,रामदास कांदे,गणेश कांदे,दादा कांदे, महेंद्र गोखे,पवन मस्के, रोहन सावंत यासह अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी:-उपजिल्हाप्रमुख रामदास ढगे, तालुका प्रमुख नागेश शिनगारे, शहरप्रमुख बाबासाहेब सराफ,मा.ता.प्रमुख विनायक ढगे, माजलगाव शहर प्रमुख दत्ता राजवंन,मा.ता.सघटक राजकुमार शेटे, शहर संघटक सुनील भांबरे,ता.संघटक बंडू सावंत,सुनिल कोमटवार,अमर महामुनी,शरद उबाळे, नितीन राऊत,अरूण गाडे, शाखाप्रमुख संभाजीनगर विशाल आप्पा नडगीरे,धनजय शिनगारे, सुनिल गवळी,अशोक कुरवडे,अशोक वरपे, किशोर भारस्कर,मुकूंद भोसले,बाबा तिबोले, चंद्रसेन तिडके,आदि शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा