Subscribe Us

header ads
रमाई घरकुल योजनेची ४२४ मंजुर लाभार्थ्यांना चेक वाटप करा अन्यथा न.प. समोर अमरण उपोषण
बीड अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठा नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा-- शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर
भर पावसात पिण्याच्या पाण्यासाठी प्रहारचा नगरपरिषदेवर घागर मोर्चा माजलगावच्या पालिकेने नागरिकांवर काय वेळ आणली
निवडणुक डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्षांचा गुंठ्ठेवारीचे दहा कोटी उधळपट्टीचा डाव उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी ऑनलाईन सभेत उधळून लावला शहरातील अंधार दूर करा, मुलभूत सुविधा द्या जनतेचा पैसा जनतेला सुविधा देण्यासाठी खर्च करा
तिघींना सर्पदंश!, दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू, आईवर उपचार सुरु
वंचितची मागणी,ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा..
जिल्हयात अतिवृष्टीमुळे नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे आवाहन
भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा