Subscribe Us

header ads
मोदी जर इतके लोकप्रिय आहेत तर मग त्यांना सगळ्या ठिकाणी स्वतःचा फोटो का हवा?? --- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 केंद्रातले भाजप सरकार सर्वसामान्य माणसांचे खिसे कापत आहे; अंबानी अदानींची संपत्ती चौपट केली ---- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केल्यास ड्रग्जचे रुपांतर साखरेत होईल---- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत बीड येथे महाशिबीर थेट दुर्गम व खेडयातील नागरिकांच्या न्याय व हक्कांबाबत जागरुकता आणण्यासाठी विधी सेवा महाशिबीरातून कार्य --सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांचे प्रतिपादन
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच
अन्न सुरक्षा कायदयानुसार प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे----- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ
नागोबा गल्लीत अभूतपूर्व धम्म रॅलीने वर्षावासाची सांगता; स्व- खर्चातून भिक्कु निवासासाठी एक स्वतंत्र रूम बांधणार- अशोक भाऊ वाघमारे
भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा