Subscribe Us

header ads
परळी तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन नाथ प्रतिष्ठाणकडून प्रत्येकी 1 लाखांची मदत; पुरात वाहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या घरीही धनंजय मुंडेंनी दिली सांत्वनपर भेट
प्रहार संघटनेची आष्टी येथे बैठक संपन्न --- रघुनाथ तोंडे
मोदी जर इतके लोकप्रिय आहेत तर मग त्यांना सगळ्या ठिकाणी स्वतःचा फोटो का हवा?? --- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
 केंद्रातले भाजप सरकार सर्वसामान्य माणसांचे खिसे कापत आहे; अंबानी अदानींची संपत्ती चौपट केली ---- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केल्यास ड्रग्जचे रुपांतर साखरेत होईल---- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत बीड येथे महाशिबीर थेट दुर्गम व खेडयातील नागरिकांच्या न्याय व हक्कांबाबत जागरुकता आणण्यासाठी विधी सेवा महाशिबीरातून कार्य --सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांचे प्रतिपादन
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच
भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा